युथ कनेक्ट
भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी भाजपने माझ्यावर सोपवली त्याबद्दल आभार ! जनसंघात प्रमोद महाजन (माझे मामा ) तर भारतीय जनता पार्टीमधे गोपीनाथ मुंडे (माझे वडील ) यांनी ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली.
आज पक्षाने ही युवा मोर्चाची जबाबदारी एका युवतीच्या खांद्यावर टाकून ऐतिहासिक निर्णय घेतला. येत्या २०१४ च्या निवडणुकीत १८-२५ वयोगटातील युवा वर्गांचे पहिले मत भाजपला मिळावे हा माझा प्रयत्न राहील. युवकांच्या प्रश्नांवर सामाजिक आंदोलन उभारून युवकांना सहभागी करुन घेणे हे काम युवा मोर्चाच्या हातून होणार हे निश्चित !
आघाडी सरकार विरुद्ध 'एल्गार' युवा मोर्चा करणार व शिवशाही स्थापन करण्यात आपला महत्वाचा वाटा उचलणार हा आत्मविश्वास आहे .
आ. पंकजा गोपीनाथ मुंडे
प्रदेशाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, महाराष्ट्र.
विधान सभा सदस्य
कार्यकारणी

विक्रांत चांदवडकर,
नाशिक.

प्रवीण दटके,
नागपूर.

सिद्धार्थ शिरोळे,
पुणे.

विक्रांत पाटील,
रायगड.

विक्रम पाटील,
इस्लामपूर, सांगली .

आकाश फुंडकर ,
बुलढाणा.

निधी कामदार,
नागपूर.

सुनील काळे,
जळगाव.

संतोष पाटील दानवे,
जालना .

रविकांत बोपचे,
गोंदिया.

दत्ता कुलकर्णी,
उस्मानाबाद.

सुनील शेळके,
तळेगाव (पुणे).

अजिंक्य साने,
नाशिक .

राजेश कराड,
बीड.

राजश्री गिरीपुंजे,
भंडारा.

अस्मा शेख,
पुणे.

राजू काळे,
उत्तर पूर्व मुंबई.

संजय शर्मा,
दक्षिण मध्य मुंबई .

शरद पाटील,
हिंगोली .

सचिन तांबे,
हिंगोली.

विनिता सोनवळकर,
पिंपरी चिंचवड.

भगीरथ बियाणी,
बीड.

भरत राऊत,

संदेश घाग ,
युवा मित्र अभियान
एल्गार "Against" आघाडी सरकार
-
अहमदनगर : एल्गार-against-आघाडी-सरकार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेची आणि पैशाची मस्ती आली आहे. जनताच ती मस्ती उतरवेल”, असं टीकास्त्र भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी सोडलं. रविवारी (दि.२८) रोजी अहमदनगरमध्ये भाजपचा युवा निर्धार मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीकेचा भडिमार केला. भाजपच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी पंकजा मुंडे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केलीय. त्यांनी काल अहमदनगरमध्ये युवा निर्धार मेळावा घेतला. यावेळी पंकजा मुंडे यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं. सोलापूर येथील अजित […]
-
पुणे : एल्गार-against-आघाडी-सरकार
आगामी निवडणुका जिंकण्यासाठी आपसातील मतभेद, हेवेदावे विसरून एकत्र या. मतांचे विभाजन करणाऱ्या पक्षाच्या मागे जाऊ नका. राज्यातील सरकारच्या विरोधात युवकांच्या मनात मशाल पेटली असून ती विधानसभेवर भगवा फडकवल्याशिवाय शांत होणार नाही, अशी घोषणा करत भारतीय जनता पक्षाच्या आमदार पंकजा पालवे-मुंडे यांनी शुक्रवारी आघाडी सरकारच्या विरोधात एल्गार केला. भाजयुमोतर्फे आघाडी सरकारच्या विरोधात क्रांतिदिनानिमित्त एल्गार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील मेळाव्यात भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अनुराग ठाकूर, आमदार पंकजा पालवे यांची […]
-
सांगली : एल्गार-against-आघाडी-सरकार
भ्रष्ट आणि घोटाळेबाज कॉंग्रेस आघाडी सरकारची सत्ता उलथवून टाकून केंद्रात आणि राज्यात सत्तापरिवर्तन व्हावे. युवकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने भाजपा युवा आघाडी मोर्चातर्फे एल्गार पुकारण्यात आला असल्याची माहिती भाजपा राज्य युवा मोर्चाच्या अध्यक्षा पंकजा मुंडे-पालवे यांनी आज सांगलीत पत्रकार परिषदेत दिली. कॉंग्रेस आघाडी सरकारचा भ्रष्ट कारभार, घोटाळे, वाढती महागाई, रुपयाचे अवमूल्यन यामुळे देशातील जनतेत सरकारविरोधात असंतोष पसरला आहे. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्यात सत्ता परिवर्तन व्हावे याबाबत […]
-
तुळजापूर : एल्गार-against-आघाडी-सरकार
दि. ७-०८-२०१३ रोजी भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्ष पंकजा मुंडे-पालवे यांनी तुळजापूरच्या भवानी मातेचे दर्शन घेऊन ” एल्गार against आघाडी सरकार ” च्या आंदोलनासाठी सर्व महाराष्ट्रातील जनतेतर्फे आशीर्वाद घेतले. सर्वप्रथम काल हुतात्मे झालेल्या वीर भारतीय जवानांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी भवानी मातेकडे प्रार्थना केली . केंद्रातील यूपीए सरकारच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ‘ एल्गार ‘ पुकारण्यात आला आहे. प्रदेश भाजयुमोच्या वतीने आयोजित या राज्यव्यापी कार्यक्रमास येत्या शुक्रवारी (ता.९) पुण्यातून सुरुवात होणार आहे. […]
Leave a Reply